खाते उघडताना जोडव्याची कागदपत्रे

खाते उघडताना आवश्यक असलेल कागदपत्रे:

अ] वैयक्तिक आणि HUF – 

१. आधार कार्ड

२. पासपोर्ट / PAN कार्ड

३. विजेचे बिल/ पाण्याचे बिल/ टेलीफोनेचे बिल (मागील ३ महिन्यातले)

४. गॅस कनेक्शन कार्ड (३ महिन्यापेक्षा जुने नको)

५. ३ passport size फोटो.

ब] व्यक्तिचा संघ / बचत गट (Trust / Co. Op. Society) –

१. DDR आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त नोंदणी प्रमाणपत्र

२. कमेटीचा ठराव

३. उपविधी

4. कोणत्याही 2 संचालकाचे KYC .

५. ३ passport size फोटो.