Home

टिप: कोणत्याही गैर सभासदासोबत संस्था व्यवहार करणार नाही.

पत संस्था सेवा (Society Services)

जमा खाते (Accounts & Deposits)

आमच्या संस्थेला एकूण पाच प्रकारच्या सभासद ठेवी स्वीकारल्या जातात. यात बचत खाते (SAVING), दैनिक बचत खाते (PIGMY), आवर्ती ठेव योजना (RD), मासिक व्याज ठेव योजना (MIS) आणि मुदत ठेव योजना (FD) यांचा समावेश आहे.

कर्ज (Loan)

संस्थेला एकूण सहा प्रकारचे सभासद कर्ज वितरीत केले जातात. यात नजर गहाण कर्ज, नियमित कर्ज, जीवन विमा पौलीसी गहाण कर्ज (LIC MORTGAGE), दुचाकी वाहन कर्ज (2 Wheeler VL), ई- रिक्षा कर्ज, ठेव तारण कर्ज दिले जातात.

संस्थेच्या विविध योजना

आजच आपले बचत खाते उघडा आणि भविष्याची चिंता मिटवा !!

संस्थेचे वैशिष्ट्ये

संस्थेचा इतर क्रियाकलाप

निःशुल्क संगणक प्रशिक्षण केंद्र

Contact No: 9370308242/9890401788

निःशुल्क शववाहिनी

Contact No: 9049429740/7038675655/
9890401788

वीज बील संकलन केंद्र

निःशुल्क अम्बुलन्स सेवा

Contact No: 7721856530/ 9890401788

निःशुल्क शवपेटी

Contact No: 9960931136/9890401788

सार्वजनिक शीत पाणपोई