नजर गहाण कर्ज (Secured Regular Loan) 15% (Reducing) व्याज दरामध्ये

नजर गहाण कर्ज (Secured Regular Loan)

कर्जा वरील व्याजदर – 15% p.a (Reducing)

अल्पावधीत कर्ज मिळण्याची सोय

कर्जा करिता आवश्यक  कागदपत्रे –

१. प्लॉट/घराचे मुळविक्रीपत्र
२. 3 वर्षाची Income Tax Return/ Balance Sheet
3. गुमास्त ची झेरोक्स
४. बँक पासबुक झेरॉक्स सोबत मागील सहा महिन्याचा व्यवहार
५. चालू वर्षाची कर पावती
६. आखीव पत्रिका/ सात-बारा
७. आधार कार्ड (AADHAR Card)
९. PAN Card
१०. इलेक्ट्रिक बिल (मागील 3 महिन्यातील)
११. दैनिक खाते पासबुक ची झेरोक्स
१२. दुसर्यांदा कर्जासाठी – शाखा व्यवस्थापकाने प्रमाणित केलेले खाते उतारा (Loan Statement)

 

सभासदाकडून कर्जाकरिता भरून घेण्यात येणारी राशी –

अ] संस्थेत जमा होणारी राशी
१. सुरुवातीचे शेअर्स – रु. 100/-
२. शेअर्स सभा. नजर गहाण कर्ज 5%
३. बचत खाते – रु. 100/-

ब] नवीन/जुन्या सभासद नजर गहाण कर्ज करिता
१. सुरुवातीचे शेअर्स – रु. 100/-
२. प्रवेश फी – रु. 10/-
३. कर्ज फॉर्म फी – रु. 50/-
४. Stamp पेपर – रु. 100/-
५. जनरल इन्शुरन्स (UIIC) – रु. 60/-
६. बचत खाते – रु. 100/-
७. पूर्व तपासणी  – रु. 100/-
८. कर्ज दिल्यानंतरची तपासणी  – रु. 100/-
९. शेअर्स सभा. नजर गहाण कर्ज 5%
१०. व्यवस्थापन शुल्क –  नजर गहाण कर्ज (Secured Regular Loan) – 4%
११. व्यवस्थापन शुल्कावर 18% GST
१२. इतर खर्च
टीप – कर्ज मागणी करणाऱ्या सभासद खातेदाराचे दैनिक बचत खाते/ मागणी  संपलेल्या कर्ज खातेचे उतारे (Statement) शाखा व्यवस्थापकाचे सहनिशी सोबत आणावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *